जंजीर हा चित्रपट २० मे १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ही प्रकाश मेहरा यांनी केली. तर चित्रपटाची पटकथा ही सलीम -जावेद यांनी लिहिली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, जया बच्चन, प्राण आणि ओम प्रकाश मुख्य भूमिकेत दिसले. आज आपण याच चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से जाणून घेणार आहोत.
Zanjeer was released on May 20, 1973. The film is directed and produced by Prakash Mehra. The script of the film was written by Salim-Javed. The film stars Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Pran and Om Prakash in the lead roles. Today we are going to learn some special behind the scenes stories of this movie.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Zanjeer #AmitabhBachchan #JayaBachchan #Behindthescene #Entertainment #Bollywood